HW News Marathi
देश / विदेश

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तीकांता दास

उर्जित पटेल यांनी सोमवरी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर माजी आर्थिक सल्लागार आणि वित्त आयोगाचे सदस्य शक्तीकांता दास यांची आरबीआय गव्हर्नरपदी नियुक्ती करण्य़ात आली आहे. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याकडे राजकीय दृष्टीकोनातूनही पाहिले जात आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर, मोदी सरकारसोबतच्या वादामुळेच अखेर त्यांनी राजीनामा दिला असल्याच विरोधकांकडून सांगण्यात येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवीन वर्षात रोबोट करणार रेल्वेची देखभाल

News Desk

BiharElection |…म्हणून जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार

News Desk

नायजेरियात महिला दहशतवाद्यांचा हल्ला; २८ ठार

News Desk