HW News Marathi
देश / विदेश

अलाहाबादनंतर शिमलाचे नाव बदलून श्यामला होणार ?

शिमल| अलाहाबाद नावानंतर हिमालय प्रदेश सरकारकडून ‘शिमलाचे’ नाव बदलण्याचा विचार सुरु आहे. उत्तरप्रदेशच्या सरकारने अलाहाबादचे नामांतर करून प्रयागराज करण्याच्या निर्णयानंतर आता हिमालय प्रदेशाच्या मुख्यमंत्री जय राम ठाकूर शिमलाचे नाव बदलून ‘श्यामला’ ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी राजधानीत असलेल्या जाखु येथील हनुमान मंदिरामध्ये दसऱ्याच्या निमित्त वक्तव्य केले होते. त्यांनी भाषणात शिमलाचे नाव बदलून श्यामला करण्यात येईल असा निर्णय व्यक्त केला आहे.

राज्य सरकारचे स्वास्थ्य मंत्री विपिन परमार यांनी जयराम ठाकूर यांच्या शिमलाच्या नामांतराच्या निर्णयानंतर आपले मत दर्शवले आहे. इंग्रजांनी हिमालयमधील अनेक ठिकाणांची त्यांच्या सोईनुसार नावे बदली आहे.ती नावे सुद्धा जनतेच्या मतानुसार बदलावे असा प्रस्थाव राज्य सरकारचे स्वास्थ्य मंत्री यांनी मांडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारण देशाला अस्थिरतेकडे ढकलत आहे ते थांबायला हवे, राऊतांचा मोदींना सल्ला

News Desk

गलवान खोऱ्यातील प्रत्येक जवान सशस्त्र होता, पण…!, परराष्ट्र मंत्र्यांचे स्पष्टीकरण  

News Desk

‘सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारलं’, कारण…..

News Desk