HW News Marathi
देश / विदेश

सातव्या वेतन आयोगासाठी ५ जानेवारीला दीड लाख अधिकारी संपावर

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सातव्या वेतन आयोगासह आणखी काही मागण्यांसाठी आता सरकारी कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सातव्या वेतन आयोगासह अन्य काही मागण्यासाठी तब्बल दीड राजपत्रित अधिकारी ५ जानेवारीला संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या संपाचा सरकारी कामकाजावर मोठा परिणाम पडणार आहे. सातवे वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासनेच मिळाल्याने आक्रमक भूमिका घेत दीड लाख राजपत्रित अधिकारी 5 जानेवारीला संपावर जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Article370Abolished : पाकव्याप्त काश्मीरसाठी आम्ही जीव सुद्धा देऊ !

News Desk

देशातील इंधन दरवाढ कायम, सामान्यांमध्ये संताप

Gauri Tilekar

WomensDay2019 : स्वतःसाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ‘या’ महिलांचा प्रेरणादायी प्रवास

News Desk