HW News Marathi
देश / विदेश

ब्रम्होसची चाचणी सुखोई विमानातून

नवी दिल्लीः ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई लढाऊ विमानातून केली जाणार आहे. आवाजाच्या तिप्पट वेगाने मारा करण्यात सक्षम असणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यापूर्वी कधीही लढाऊ विमानातून करण्यात आलेली नाही. मात्र, या आठवड्यात ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई-३० एमकेआय विमानातून केली जाणार आहे. बंगालच्या उपसागरात दोन इंजिन असलेल्या सुखोई विमानाच्या मदतीने २.४ टन किलो वजनाच्या ब्राह्मोसची चाचणी घेण्यात येईल. ब्राह्मोस क्षेपणास्त्र शत्रू राष्ट्रात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंधन दरवाढ, पेट्रोल १७ पैसे तर डिझेल १९ पैशांनी महागले

News Desk

उत्तरप्रदेशामध्ये बॉम्ब स्फोट

News Desk

महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम! – अजित पवार

Aprna