HW News Marathi
व्हिडीओ

पेट्रोलच्या दरात चार वर्षातील विक्रमी वाढ, मुंबईकरांनी केला संताप व्यक्त

मुंबई | दिवसेंदिवस होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे मुंबईकर त्रस्त असल्याचे पहायला मिळत आहे. केंद्र सरकारने १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरुवात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत रोजच्या रोज होणा-या बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्रोलचे दर जवळपास १२ रुपयांनी वाढून ८७.०१, तर डिझेल तब्बल १५ रुपयांनी महागल्याने ७४.८७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या चार वर्षांत झालेली ही विक्रमी वाढ असून, या दरवाढीविरोधात मुंबईकरांनी एच.डब्लू. मराठीशी बोलताना संताप व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्हाला दया-माया नाही, उद्या सत्तेवर आलो तर…”; Nilesh Rane यांचा ठाकरे सरकारला मोठा इशारा

News Desk

“Vishwas Nangare Patil यांना निलंबित करा”; Prakash Ambedkar यांची मोठी मागणी, काय आहे कारण?

News Desk

sachin sawant, congress| मालिकांमधूनही योजनांचा प्रचार, निर्माते कलाकारांसह भाजपवर गुन्हा दाखल करा !

Atul Chavan