HW News Marathi
देश / विदेश

जुलैपासून मोबाईल नंबर होणार 13 अंकी

येत्या 1 जुलैपासून सर्व मोबाईल नंबर 13 अंकी होणार असल्याचे केंद्रिय दुरसंचार मंत्रालयाने म्हटले आहे. यासंबंधीचे आदेश मंत्रालयाकडून देशातील सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. तसेच जुने मोबाईल नंबर देखील डिसेंबर 2018 पर्यंत 13 अंकी करुन घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुरसंचार मंत्रालयाच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकित १३ अंकी नंबरबाबत एक निर्णय घेतला आहे. पण तो नंबर मोबाईलचा नसून M2M म्हणजेच मशिन टू मशिन नंबर आहे. हा नंबर स्वाइप मशिन, वीज मीटर, कार्ड यासाठी वापरला जातो. मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपान्यांनी दिलेल्या माहितीनुसार M2M नंबरमुळे सध्याच्या मोबाईलनंबरमध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच नवीन नंबर देखील दहा अंकीच राहणार आहेत. त्यानुसार येत्या १ जुलैपासून १३ अंकी M2M नंबर दिले जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेत अदानीच्या मुद्द्यांवरून विरोधकांचे गदारोळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

Aprna

महसुली तूट भरुन काढण्यासाठी केंद्राकडून १७ राज्यांना ९,८७१ कोटींचा निधी वितरित

Aprna

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

Aprna