HW News Marathi
देश / विदेश

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा शेअर बाजारावर परिणाम

मुंबई | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ,मिझोरामसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (११ डिसेंबर) सकाळपासून सुरुवात झाला आहे. तेलंगणात टीआरएस आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली असून भाजप पिछाडीवर आहे. या राज्यांच्या निवडणुकीचा निकालाचा परिणाम शेअर बाजारावर मोठा पडलेले चित्र दिसून येत आहे. शेअर बाजारने सेंसेक्स ५००हून अधिकांनी घसरला आहे. दिवसाच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला आहे.

दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी (१० डिसेंबर) शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. सोमवारी व्यवहारांना सुरुवात झाल्यावर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील असलेल्या सेंसेक्समध्ये मोठी पडझड झाली आहे. भागधारकांनी विक्रीचा धडाका लावल्याने सेंसेक्स ६०९.५८ अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्येही १८७ आंकांनी घसरण झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे आमच्यासाठी सध्या पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे अशक्य!’

News Desk

‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, काँग्रेसची नवीन टॅगलाइन

swarit

#9pm9minute : पंतप्रधानांच्या आवाहनानुसार ‘कोरोना’चा अंधकार दूर करण्यासाठी देशवासियांनी लावले दिवे

News Desk
मुंबई

मुंबईतील गारवा होणार १५ दिवसांसाठी गायब 

News Desk

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. तर मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना गारवा जाणवत आहे. पण, हा गारवा आता १५ दिवसांसाठी गायब होणार आहे. थंडीसाठी मुंबईकरांना १५ दिवस वाट पहावी लागणार आहे. असे स्कायमेटने म्हटले आहे.

रविवारी मुंबईचे तापमान १७ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले होते. या मोसमातले हे सर्वात कमी तापमान होते. त्यानंतर सोमवारी आणखी १ डिग्रीने खाली आहे. पण ही थंडी नसून केवळ गारवा असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईचे तापमान घसरल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र मुंबईत थंडी २१ डिसेंबरनंतर येण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटकडून माहिती देण्यात आली आहे.

Related posts

मतदान करा, लॉजिंगमध्ये डिस्काऊंट घ्या

News Desk

ठाण्यातील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरला बिबट्या

News Desk

पुढच्या काळात फुटाफूट नको म्हणून राज ठाकरे सरसावले  

News Desk