HW News Marathi
देश / विदेश

तरूणींने घर भाडं न दिल्याने तरुणीकडून करून घेतली शरीरविक्री

मिशिगन येथे 29 वर्षीय तरूणींने घर भाडं न दिल्याने घरमालकानी तीला जबदस्ती शरीरविक्रीच्या व्यवसायात ढकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. तरूणीला एका रूममध्ये डांबून ठेवले होते. शेजारच्यांना संशय आल्याने शेजा-यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांना घटना स्थळी धाव घेऊन तरूणीची सुटका केली असून याप्रकऱणी दोघांना अटक केली. मिशेल वेल्च आणि मिस्ती गॉर्ग अशी त्या दोन आरोपींची नाव आहे.

दोघेही आरोपी शरीरविक्री करणाऱ्या महिला पुरवण्याचा ऑनलाईन व्यवसाय करत होते. पीडित तरुणी मानसिक आणि शारीरिक व्याधींनी त्रासलेली असल्याने आरोपी दोघांनी त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन. तिला एका खोली डांबून ठेवले आणि ऑनलाईन माध्यमातून आलेल्या ग्राहकांना ही २९ वर्षीय तरुणीला काही तासांसाठी विकली जात असे. बरेच दिवस खोलीत डांबून ठेवलं असल्याने तिला कुठेच तक्रार करता आली नाही. मात्र एका सजग शेजाऱ्यामुळे हा प्रकार उघड झाला. ती अशी किती दिवसांपासून बंदिस्त होती याचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्यासंबंधी आरोपींना मानवी तस्करी आणि शरीरविक्रीतून पैसा कमवण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनीही या घटनेचा मोठा धक्का बसला. दोन्ही आरोपींना २४ ऑक्टोबरला पुढील कारवाईसाठी न्यायालयात नेण्यात येणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा हल्ला करण्यासाठी हिज्बुलच्या अतिरेक्याने मला ५० हजार रुपये दिले !

News Desk

दिल्ली हिंसाचारवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

swarit

MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

News Desk