HW News Marathi
देश / विदेश

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीने रंजन गोगोई यांना क्लीन चिट दिली आहे. एका महिलेने रंजन गोगोई यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचे आरोप केले होते.

सविस्तर लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaCase : युक्तीवाद पूर्ण, १७ नोव्हेंबरला येणार अंतिम निर्णय

News Desk

West Bengal Election 2021 : तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये कॉंटे की टक्कर, कोण बाजी मारणार?

News Desk

नितीशकुमार विश्वासघातकी-राहुल गांधी

News Desk