HW News Marathi
देश / विदेश

मृतांचा अकडा आता 70

गोरखपूरः गोरखपूर येथील शासकीय रुग्णालयातील बालकांच्या मृतांचा अकडा 70 वर पोहोचला आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या घटनेचे महत्व लक्षात आल्याने ते आज गोरखपुरला भेट देण्याची शक्यता आहे. पुरवठादाराचे पैसे थकल्याने त्याने ऑक्सिजन पुरवणे बंद केल्यामुळे रुग्णलयात तीन दिवसांपासून 70 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून योगी सरकारवर जोरदार टीका झाली. दरम्यान ही घटना ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी झाली नसून मेंदूज्वरामुळे झाल्याचा जावईशोध योगी सरकारच्या काहींनी लावण्यास सुरुवात केली असून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…लढाऊ विमान मिराज-२०००ची काही खास वैशिष्ट्ये

News Desk

गोरखपूर बालमृत्यू प्रकरणी ऑक्सिजन पुरवणाऱ्याला अटक

News Desk

भाजपमुक्त गुजरात करणार – युवा नेता हार्दिक पटेलची गर्जना

News Desk