नवी दिल्ली | आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाची स्फॉट कॉपी असणार आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या या काळात काय काय गोष्टी लोकांना दिल्या त्या सविस्तरपणे सांगतल्या. मोदी सरकारने आत्मनिर्भर भारतला सुरुवात केली त्याचे फायदेही यावेळी त्यांनी सांगतिले.
निर्मला सीतारामण यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना आणली
योजनांचा लोकांना मोठ्या प्रमाणात झाला फायदा.
८० कोटी लोकांना मोफत धान्य पुरवलं.
८ कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन.
गत वर्षात ५ मिनी बजेट सादर केले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही २७ लाख कोटी रुपयांचं पॅकेज दिलं
प्रत्येक घटकाला मदत देण्याचा प्रयत्न
या वर्षीचं बजेट हे डिजीटल बजेट असणार आहे.
In May 2020, Govt announced the Atmanirbhar Bharat package, to sustain the recovery further we also rolled out two more Atmanirbhar packages. Total financial impact of all packages including measures taken by RBI was estimated to be about Rs 27.1 lakh crores:FM Nirmala Sitharaman pic.twitter.com/xqE3EXdx86
— ANI (@ANI) February 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.