रायबरेली । उन्नाव बलात्कार प्रकरणी पीडितेच्या अपघात चौकशी करण्यासाठी सीबीआयची फॉरेन्सिक टीम शुक्रवारी (२ ऑगस्ट) पुन्हा घटनास्थळी दाखल झाली. यानंतर सीबीआयने वेळनतवडता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी २० अधिकाऱ्यांची विशेष टीम गठीत करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर सीबीआयच्या २० अधिकाऱ्यांची विशेष टीम गठीत करण्यात आली आहे.
या टीममध्ये यामध्ये एसपी, एएसपी, डीएसपी, निरीक्षक आणि उपनिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी ३० जुलैला झालेल्या अपघात प्रकरण्याची चौकशी करण्यास मदत करणार आहेत, असे सीबीआय माहिती सीबीआयने सांगितले.
CBI Spokesperson: CBI has constituted an additional special team of around 20 investigating officers including SP, ASP, DSP, inspector and sub-inspector level officers to assist in the case registered on July 30 related to the accident of #Unnao rape survivor and other offences. pic.twitter.com/cAguM30qFB
— ANI (@ANI) August 2, 2019
सर्वोच्च न्यायालयाने उन्नाव बलात्कार प्रकरणाशी जोडलेल्या सर्व ५ केसेस लखनऊ येथून दिल्लीत चालविण्याचे आदे दिले आहेत. गेल्या रविवारी (२८ जुलै) झालेल्या भीषण अपघातामध्ये या प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. या पाचव्या प्रकरणाचा तपास ७ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. आता सीबीआयच्या तपासात नक्की किती तथ्य हे ७ दिवसानंतरच कळेल.
Raebareli: Central Bureau of Investigation (CBI) team conducts investigation at the site where Unnao rape survivor met with an accident on July 28. pic.twitter.com/cG9rTyEkyV
— ANI UP (@ANINewsUP) August 2, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.