नवी दिल्ली | बिहारच्या कटिहार जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी एका प्राथमिक शाळेत ध्वजारोहणावेळी वंदे मातरम न गेल्याने मोठा वादंग निर्माण झाला आहे. प्राथमिक विद्यालयाचा शिक्षक अफझल हुसैनने प्रजासत्ताक दिनी वंदे मातरम् गाण्यास नकार दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला जबर मारहाण केली आहे.
Katihar:Scuffle broke out when a primary school teacher Afzal Hussain refused to sing 'Vande Mataram' on Jan 26;Hussain says,"We worship Allah & Vande Mataram means 'vandana'(worship) of Bharat which is against our belief.Constitution doesn't say it's necessary to sing it".#Bihar pic.twitter.com/JjyEWpGRGt
— ANI (@ANI) February 7, 2019
“मी वंदे मातरम् गायले नाही. कारण ते आमच्या धर्माविरोधात आहे. आम्ही अल्लाहची प्रार्थना करतो वंदे मातरम् म्हणजे भारताची वंदना आहे. संविधानातही वंदे मातरम् हे गाणे अनिवार्य नाही”, असे अफझल हुसैन म्हणाला. भारताच्या प्रजासत्ताक दिनी अफझल हुसैन याने वंदे मातरम् गायला नकार दिल्याने स्थानिकांनी त्याला जबर मारणार केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.