HW News Marathi
देश / विदेश

‘माझ्या मृत्यूची जबाबदारी सीबीआय घेणार का ?’

मुंबई | ‘मी मेले तर माझ्या मृत्यूची जबाबदारी सीबीआय घेणार का ?’, असा प्रश्न शिना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला केला होता. आपल्या प्रकृतीचे कारण देत इंद्राणी मुखर्जीने १५ दिवसांपूर्वी विशेष सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, विशेष सीबीआय न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

सप्टेंबरच्या अखेरीस इंद्राणी मुखर्जीला प्रकृती खालावल्याने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर इंद्राणी मुखर्जीने विशेष सीबीआय न्यायालयात पुन्हा एकदा जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र पुन्हा विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्राणीचा हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुलभूषण जाधव दोषी, कायदेशीर लढाई सुरुच ठेवणार !

News Desk

मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार इसलिए…आठवलेंची मोदींवर कविता!

News Desk

कर्नाटकातील राजीनामा दिलेले आमदार मुंबईच्या हॉटेलमध्ये

News Desk