HW News Marathi
देश / विदेश

विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरपर्यंत येणारी ‘ती’ महिला कोण ?

नवी दिल्ली | पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान शुक्रवारी (१ मार्च) रात्री अखेर मायभूमीत सुखरूप परतले आहेत. तब्बल ६० तासाच्या संघर्षानंतर अभिनंदन भारतात परतले आहेत. पाकिस्ताननी सैनिकांनीसोबत अभिनंदन हे वाघा बॉर्डरच्या सीमेवर दाखल झाले होते. त्यावेळी पाकिस्तानच्या सैनिकांसोबत एक महिला देखील होती. ही महिला नक्की कोण असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात आली.

ही महिला अभिनंदन यांच्यासोबत असणारी ती महिला त्यांच्या कुटुंबीयातील नसून ती पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याची संचालिका आहेत. त्या महिलेचे नाव डॉ. फरेहा बुग्ती असे आहे. त्यांचे स्थान भारताच्या परराष्ट्र सेवा अधिकाऱ्याप्रमाणे आहे. बुग्ती या पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या भारतीय कुलभूषण जाधव यांचे प्रकरण देखील हाताळत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगाल व्यतिरिक्त ‘या’ राज्यांत सीबीआयला बंदी

News Desk

पेडन्यूजबाबत खोटी माहिती देणारे मंत्री मिश्रा तीन वर्षांसाठी अपात्र

News Desk

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

News Desk