HW News Marathi
देश / विदेश

पतंप्रधान नरेंद्र मोदींची देहरादूनमध्ये योगासने

देहरादून : आज संपूर्ण जगभरात चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये योगा दिन साजरा केला. देहरादून येथे वन संशोधन संस्थेतच्या वतीने योगा दिनानिमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती.

नरेंद्र मोदी यांनी ५५ हजार जणांसह योगासने केली आहेत. मोदींसह उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. के. के. पॉल आणि मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी देखील योगासने केली आहेत. ‘जगभरात आज योगा दिन साजरा होत आहे. भारतातच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब,’ असल्याची प्रतिक्रिया पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे शरद पवारांनी केले स्वागत

News Desk

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात!
कोरोनावरुन सरकारची कोंडी करण्याचे विरोधकांचे संकेत

News Desk

रोहित पवार जरा तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा !, पडळकरांची टीका

News Desk