HW News Marathi
व्हिडीओ

संजय राठोडांचं पोहरादेवीतलं शक्तिप्रदर्शन भोवलं! कबिरदास महाराजांसह १९ जणांना कोरोना

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ २ दिवसांपूर्वी हजारोंच्या संख्येने लोक पोहरादेवी येथे जमले होते. मुख्यमंत्र्यांनी वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दिलेले सर्व आदेश धुडकावून लावत तिथे लोकांनी गर्दी केली होती. दरम्यान, त्यावेळी ज्या गोष्टीची भीती वर्तवली जात होती ती आता खरी ठरली आहे. पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याचीही माहिती समोर येत आहे.

#SanjayRathod #UddhavThackeray #Poharadevi #Washim #Covid19 #Maharashtra #MahaVikasAaghadi #PoojaChavan #SuicideCase #AjitPawar #SharadPawar #NCP #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rohit Pawar Interview | साहेबांना काही बोललात, तर आमची ताकद तुम्हांला पेलवणार नाही!

Arati More

Mahadev Jankar And Rahul Kool | रासपच्या उमेदवाराला भाजपकडून  उमेदवारी ,जानकर अस्वस्थ..!

Arati More

बाप्पाने राज्यातील महागाई कमी करण्याची सुबुद्धी या सरकारला द्यावी | अशोक चव्हाण

News Desk