HW News Marathi
व्हिडीओ

Rohit Pawar Interview | साहेबांना काही बोललात, तर आमची ताकद तुम्हांला पेलवणार नाही!

भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोलापूरमधील जाहीर सभेत जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना लक्ष्य केलं जात आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवरच टीकेचे बाण सोडले होते. भाजपकडून पवारांच्या योगदानाबद्दल वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आहे. याबद्दल आता शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.यासंबंधी रोहित पवार यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी हेमंत गडकरी यांनी ..#RohitPawar #SharadPawar #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ncp Leader Anil Deshmukh | कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडेंमध्ये आर्थिक देवाणघेवाण !

News Desk

तुम्हाला माहित आहे का? Vilasrao Deshmukh यांना तुम्ही फोन केलात तर आजही तोच आवाज ऐकू येतो

News Desk

Hw Exclusive | मनसेने वाईन शाॅप्स चालु करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे का केली? ऐका मनसे नेत्याकडून…

swarit