HW News Marathi
व्हिडीओ

2019 HWNews Flashback | २०१९ मधील अशा बातम्या ज्यांनी राजकारण बदलले

अवघ्या काही तास शिल्लक राहिलेत नव्या वर्षात पदार्पण करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. देशभरात २०१९ या सरत्या वर्षाला बायबाय करण्यासाठी सर्व तयार आहे. मात्र, २०१९ वर्षे हे देशासाठी खूप खास होते. यात देशाच्या दृष्टीने मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. बालाकोट एअर स्ट्राईक, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना मोठे यश मिळाले. तर राहुल गांधींना अपयशाला सामोरे जावे लागल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात मोदींनी जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० रद्द केले. यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत असून देखील मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये सत्ता संघर्ष निर्णामा झाला. यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची महाविकासआघाडी असे वेगळे सत्ता समीकरण राज्यात पाहायला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांच्या भोंग्यामुळे Eknath Shinde मंत्री झाले!- Sunil Raut

News Desk

Ajit Pawar NCP | …म्हणून आज पुण्यात राष्ट्रावादीची महत्त्वाची बैठक

Gauri Tilekar

अजित पवार नव्हे तर शरद पवार हेचं पहाटेच्या शपथविधीचे खरे सुत्रधार,फडणवीसांचा गौप्यस्फोट!

News Desk