HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवार नव्हे तर शरद पवार हेचं पहाटेच्या शपथविधीचे खरे सुत्रधार,फडणवीसांचा गौप्यस्फोट!

२०१९ हे वर्ष अनेक मुद्यांमुळे गाजलं. पण महत्वाचं कारण होतं ते म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या शपथविधिच्या मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता असे फडणवीस यांनी म्हटले आहे. सव्वा वर्षापूर्वी ८० तासांचे सरकार स्थापन झाले होते. त्यासाठी काय-काय घडामोडी झाल्या, कोण सूत्रधार होते, कशी व्यूहरचना आखण्यात आल्यापासून ते मंत्रिमंडळाच्या यादीपर्यंत फडणवीस यांनी मनमोकळी उत्तरे दिली

#SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #BJP #NCP #DevendraFadnavisAndAjitPawarOath #MahavikasAghadi #Shivsena #Congress #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर कल्याण मध्ये सर्वात कमी मतदान

Atul Chavan

Girish Bapat Vs Pravin Gaikwad | पुण्याचा घोळ आज सुटणार !

Arati More

Rahul Bondre | बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपच्या वाटेवर ?

Gauri Tilekar