HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीचे ‘३’राजकीय अर्थ !

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज (11 जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये 3 तासांपेक्षा जास्त काळ चर्चा झाली आहे. या भेटीचे कोणतेही तपशील अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस तसंच प्रशांत किशोर यांनी सार्वजनिक केलेले नाहीयेत. असं असलं तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

#PrashantKishor #SharadPawar #MamataBanerjee #NarendraModi #AmitShah #BJP #NCP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“समृद्धी महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबून चालणार नाही” – Sambhaji Raje

News Desk

BJP-Congress मध्ये राडा; Zeeshan Siddique, Prasad Lad व Mangal Prabhat Lodha पोलिसांच्या ताब्यात

News Desk

farmer protest : शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रतिभा शिंदेशी खास बातचीत

News Desk