HW News Marathi
व्हिडीओ

तर Uddhav Thackeray यांची दिवाळी देखील होऊ देणार नाही Ravi Rana यांचा इशारा

“दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांची दिवाळी जर अंधारात जात असेल तर शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिवाळी सुद्धा साजरी होऊ देणार नाही व शेतकरी मातोश्री बाहेर आंदोलन करतील असा इशारा आमदार रवी राणा यांनी सरकारला दिला आहे. रवी राणा यांच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया आम्हाला कळवा.

#RaviRana #UddhavThackeray #Farmers #Diwali #HwnewsMarathi #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलन मागे

swarit

सरकारच्या करोडोंच्या योजना… मात्र, विध्यार्थ्यांना खिचडीही मिळेना

Chetan Kirdat

पडळकरांचा शरद पवारांवर वार, अजित पवार आणि अमोल मिटकरींचा पडळकरांवर जबरदस्त प्रहार!

News Desk