HW News Marathi
व्हिडीओ

भाजपने मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये काढला ! शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजप प्रवेश

शिवसेनेने भाजपला मुक्ताईनगरात धक्का दिल्यानंतर आता त्याचा वचपा भाजपने माथेरानमध्ये काढला आहे. माथेरान नगरपंचायतीत भाजपने शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. शिवसेनेच्या 14 पैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत माथेरानच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप नेते आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.

#UddhavThackeray #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP #Shivsena #Jalgaon #Muktainagar #Matheran
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आकर्षक ख्रिसमस ट्री ने सजली बाजारपेठ

News Desk

राजकीय भेटींनतर मनसे- भाजप युतीची नांदी ? काय आहे संदीप देशपांडेचा खुलासा?

News Desk

“नाहीतर चालते व्हा”, राज ठाकरे का भडकले?

Manasi Devkar