HW News Marathi
व्हिडीओ

आनंदी बालपणासाठी क्रायचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

लहान मुलांवर करण्यात येणाऱ्या अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येत असताना मुंबईत लहान मुलांच्या आनंदासाठी एक अनोखा विक्रम रचण्यात आला आहे. क्राय(चाइल्ड राइट्स अँड यू) याबालकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेने लहान मुलांच्या आनंदी बालपणाच्या हक्कासाठी एकता दर्शवण्याच्या हेतूने सर्व क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. याला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने या अनोख्या उपक्रमाची गिनीज बुकात नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील नामांकीत सेंट.झवीयर्स या महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला होता यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी हातात सॉक-पपेट्स घालून या उपक्रमात सहभाग नोंदवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Marathwada मधल्या ओल्या दुष्काळाचं कारण Jalyukta Shivar ? तज्ञांचं Fadanvis यांच्याकडे बोट !

News Desk

“जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार”- Bacchu Kadu

News Desk

पडळकरांचा शरद पवारांवर वार, अजित पवार आणि अमोल मिटकरींचा पडळकरांवर जबरदस्त प्रहार!

News Desk