HW News Marathi
व्हिडीओ

Aarey Forest | मुंबईत साकारणार आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय

मुंबईत पर्यटनाच्या दृष्टिनं अनेक ठीकाणं आहे. जी पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असतात. येतात फिरतात आणि जीवाची मुंबईकरून परत जातात. अशातच आता मुंबईकरांसाठी आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी एक नविन आकर्षण तयार होणाराय. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय साकारणयात येणाराय. आज 5 जून जागतिक पर्यावरण दीन. याच दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये आरे – गोरेगाव येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणीसंग्रहालयासाठी सामंजस्य करार करण्यात आलाय. मुंबईतील आरे जंगल परिसरात हे प्राणी संग्रहालय होणार आहे. #aareyforestland #mumbai #internationalzoo #UddhavThackeray #SudhirMungantiwar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालकाच्याच घरी केली चोरी, 12 वर्षांपासून करत होता नोकरी, पोलिसांनी 24 तासांतच ठोकल्या बेड्या

Chetan Kirdat

Amol Mitkari यांनी केली Raj Thackeray यांची मिमिक्री!

News Desk

Ajit Pawar Vs Chandrakant Patil | दादा, आमच्या नेत्यांना अंधारात भेटण्यापेक्षा वर्षावर बोलवून घ्या..!

News Desk