HW News Marathi
व्हिडीओ

Abdul Sattar Shivsena | अब्दुल सत्तार यांना शिवसेना प्रवेश महागात पडणार ?

सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सिल्लोडमधील राजकीय चित्रे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सत्तार यांना अनेक अडचणीचा सामना या विधानसभेच्या निवडणुकीत करावा लागणार आहे कारण त्यांच्या पुढे सगळ्या उमेदवाराचं आव्हान उभे राहिले. ज्यामध्ये काँग्रेसचे प्रभाकर पालोदकर भाजपकडून सुरेश बनकर आणि सुनील मिरकर हे दोन उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये आहेत. थोडक्यात भाजपकडून सिल्लोड मतदारसंघावर दावा सांगण्यात येतोय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अख्खा शिंदे गट गुवाहाटीत पण ‘हे’ नेते का गेले नाही?

Manasi Devkar

महाराष्ट्रासाठी मोठा दिवस, सत्तास्थापनेसाठी होणार दिगज्जांच्या भेटीगाठी

Gauri Tilekar

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली पण शिवसेनेची हार! पराभवाला कोण जबाबदार ?

News Desk