HW News Marathi
व्हिडीओ

Abhinandan and Geneva Convention | जिनेव्हा करार आणि अभिनंदन यांची सुटका!

सध्या देशभरातून भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी प्रार्थना केली जातीय, अभिनंदन पाकिस्तानमधून सुखरूप भारतात यावेत अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे .अभिनंदन याना सुरक्षितपणे भारतात परत आणलं जावं यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत., त्यांना कोणतीही इजा होऊ नये ,टॉर्चर होऊ नये यासाठी भारताने पाकिस्तानला बजावलं आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही उद्या ब्लु फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल”; Rupali Patil Thombare

News Desk

जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का घातला राडा ? नेमकं काय घडलं ?

News Desk

मुंबईतील खेरवाडी पोलीस स्टेशनला आग, ASI अरविंद खोत गंभीर जखमी

Chetan Kirdat