HW Marathi
व्हिडीओ

कोविशिल्ड लसीमुळं शरीराला लोखंड चिकटलं? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

आपल्याकडे कधी, काय, कसे घडेल आणि कोणते दावे होतील ह्याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर सुद्धा नाशिकमधला एक असाच अजब व्हिडीओ व्हायरल होतोय ज्याने सगळेच बुचकळ्यात पडलेत. एका ७१ वर्षीय वयोवृद्धाच्या शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा अजब प्रकार नाशिकमध्ये समोर आला आलाय. आणि हा व्हिडीओ महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हा प्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

#Covishield #CoronaVaccine #Nashik #DrAvinashBhondave #ArvindSonar #Vaccine #Covid19 #Coronavirus

Related posts

राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, शरद पवार UPAचे अध्यक्ष होणार ?

News Desk

समाजासाठी पुरुषांवरील बलात्कार हा ‘बलात्कार’ नाही का ?

News Desk

Sharad Pawar and RSS | शरद पवारांचे RSSवरचं प्रेम …

News Desk