HW News Marathi
व्हिडीओ

Koshyari, Sudhanshu Trivedi नंतर भाजपच्या Prasad Lad यांचं छत्रपती शिवरायांवर अजब विधान; NCP आक्रमक

Prasad Lad: गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन राज्यभरात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या विधानाचा निषेध करत कारवाईची मागणी केली होती. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही कोकण महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अजब वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावरुन राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आली आहे.

#BhagatSinghKoshyari #SudhanshuTrivedi #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #PrasadLad #BJP #RajThackeray #NCP #AmolMitkari #PravinDarekar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुर्ची तुटेपर्यंत खुर्ची सोडणार नाही,’MVA’ सरकारवर Sudhir Mungantiwar यांची टीका

News Desk

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी एक कोटींचा मुकुट अर्पण

Manasi Devkar

दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल

Chetan Kirdat