HW News Marathi
व्हिडीओ

आधी शरद पवार मग खडसेंच्या घरी फडणवीस! देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या त्यांच्या होत असलेल्या भेटीगाठीमुळे चर्चेत आहेत. काल मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतल्यावरच आज ते थेट मुक्ाईनगरमघ्ये खडसेंच्या घरी पोहोचले. येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आज एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. रम्यान, देवेंद्र फडणवीस आज मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाचीही पाहणी केली. याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी केली.

#EknathKhadse #DevendraFadnavis #SharadPawar #BJP #NCP #Maharashtra #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदी टेलिप्रॉम्प्टरवर बोलतात तर शिंदे फडणवीसांच्या चिठ्ठ्यांवर” – Sushma Andhare

News Desk

Congress- NCP and Vanchit aghadi | हाताला “घड्याळ नकोय” ! आता हवीय “वंचितची साथ”

News Desk

शरद पवार राष्ट्रपती होणार? दिल्लीत हालचालींना वेग…

News Desk