HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar- Budget- Satara | अजित पवारांचं साताऱ्याला रिटर्न गिफ्ट ? बजेटमध्ये साताऱ्याला छप्पर फाडके

महाविकास आघाडी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प शुक्रवारी जाहीर झाला. त्यामध्ये अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सातारा जिल्ह्यावर अक्षरश: लक्ष्मी वर्षाव करीत 4303 कोटींची भरीव तरतूद केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एमआयडीसीसाठी 4 हजार कोटी, पाचगणी महाबळेश्‍वरसाठी 100 कोटी, अशा विविध घोषणांवर निधींचा पाऊस पाडण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मेडिकल कॉलेजसह विविध बाबींसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून या अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत होत आहे. कोसळत्या पावसात राष्ट्रवादीवर जो मतदारांनी वर्षाव केला त्याची परतफेड राष्ट्रवादीने लक्ष्मी वर्षावाने केली आहे#Satara #SharadPawar #AjitPawar #ShrinivasPatil #ShambhurajDesai #Shivsena #UdayanrajeBhosle #ShivendrarajeBhosle #NCP #Congress #BalasahebPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उचलला म्हणून मालिकांना ओरडा पडला!, अबू आझमींची बोचरी टीका

News Desk

शेतक-यांना मुख्यमंत्र्यानी लेखी आश्वासन द्यावे | विद्या चव्हाण

News Desk

Bachhu Kadu यांच्या ऐवजी ‘या’ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

Manasi Devkar