HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवार आणि हसन मुश्रीफांना मोठा दिलासा,शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट

राज्यात अनेक वर्षे गाजलेल्या राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ६५ संचालकांना दिलासा मिळाला आहे. या घोटाळ्यात आता अजित पवारांसह ६५ संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे. नेमके प्रकरण काय ? पाहूया

#AjitPawar #HasanMushrif #MSCBScam #ShikharScam #SharadPawar #Congress #NCP #Shivsena #MahaVikasAaghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis यांचा आणखी एक ‘पेनड्राईव्ह’ बॉम्ब

News Desk

ग्रामीण महाराष्ट्राशी जुळली ‘मनसे’ची नाळ ! राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन ग्रामपंचायतीत धावलं

News Desk

Republic Day |संविधान जागृती अभियान

News Desk