HW News Marathi
व्हिडीओ

“बेईमानी नाही, उभा महाराष्ट्र मला ओळखतो, आता लवकरच..” Ajit Pawar लवकरच मांडणार व्यवहार?

सध्या राज्यात भाजप नेते किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. त्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले जात आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जरंडेश्वर केस ईडीकडे आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. भाजपचं सरकार असताना एसीबी, सीआयडी, ED चौकशी झाली. राज्यात केवळ जरंडेश्वर एकटा कारखाना नाही. मी एक दोन दिवसात कारखाने कितीला आणि कोणते विकले गेले याची यादी देईन असंही अजित पवार म्हणाले.

#AjitPawar #NCP #Sugarfactory #CBI #ED #Jarandeshwar #BJPMaharashtra #BJP #KiritSomaiya

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amit Shah यांची मुंबईत महत्त्वाची बैठक!

Seema Adhe

Transgender activist joins NCP | तृतियपंथी नेत्या ‘प्रिया पाटील’ चा राष्ट्रवादीत प्रवेश

Atul Chavan

रश्मी ठाकरेंशी संबंध ते माजी मुख्यमंत्र्यांवर टीका ! नाईक कुटुंबीयांनी काय केले आरोप ?

News Desk