HW News Marathi
व्हिडीओ

Transgender activist joins NCP | तृतियपंथी नेत्या ‘प्रिया पाटील’ चा राष्ट्रवादीत प्रवेश

तृतीयपंथी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलतांना दिसुन येतोत. तृतियपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न होतांना दिसत आहे. अशातच आता तृतियपंथीयांच्या नेत्या प्रिया पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम मुंबईत पार पडला.#NCP #Transgender #Priya Patil #Supriya Sule

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक ! शरद पवारांविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक

News Desk

अखेर इच्छामरण टळले का?…

News Desk

“मी आज BJP प्रवेश करतोय,” Shivsena कार्यक्रमात नगरसेवक म्हणताच Eknath Shinde यांना धक्का!

News Desk