HW News Marathi
व्हिडीओ

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री व्हायच्या इच्छेला अजित दादांचा पाठिंबा ! शिवसेना आणि भाजप म्हणते…

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरुन राज्याच्या राजकीय वर्तृळात चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या या इच्छेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पाठींबा दिला आहे. तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात…

#JayantPatil #Sharadpawar #AjitPawar #NeelamGorhe #SudhirMungantiwar #BJP #NCP #Shivsena #Mahavikasaghadi #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC राजकीय आरक्षणावरून संसदेतलं वातावरण तापलं! Supriya Sule आणि Pritam Munde यांचं भाषण

News Desk

‘या’ ५ कारणांसाठी पदवीधर आणि शिक्षक निवडणूक ‘ठाकरे सरकार’साठी महत्वाची ठरते

News Desk

Cement गोदामावर दरोडा टाकायला गेले अन् पोलिसांच्या सापळ्यात अडकले; कसं पकडलं पोलिसांनी?

Chetan Kirdat