HW News Marathi
व्हिडीओ

‘पडळकरांना बारामतीकरांनी जागा दाखवलीये’ अजित पवारांची टोलेबाजी!

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर गुरुवारी संध्याकाळी सोलापुरात दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचा आरोप पडळकर यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. दगडफेक करणाऱ्या तरुणाचे फोटोही आता व्हायरल होत आहेत. त्याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

#ajitpawar #gopichandpadalkar #sharadpawar #bjp #ncp #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शौचालया’च्या गैरसोयीमुळे BJP च्या नगरसेविकांवर स्थानिकांनी केले आरोप

News Desk

Shree Udyan Ganesh Mandir | शिवाजी पार्कातल्या उद्यान गणेश मंदिरात एकवीशे आंब्यांची आरास

Atul Chavan

Devendra Fadnavis दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार, Nawab Malik यांच्या विरोधात ॲक्शन घेणार?

News Desk