HW News Marathi
व्हिडीओ

‘पडळकरांना बारामतीकरांनी जागा दाखवलीये’ अजित पवारांची टोलेबाजी!

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर गुरुवारी संध्याकाळी सोलापुरात दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचा आरोप पडळकर यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. दगडफेक करणाऱ्या तरुणाचे फोटोही आता व्हायरल होत आहेत. त्याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

#ajitpawar #gopichandpadalkar #sharadpawar #bjp #ncp #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aditya Thackeray यांच्या ‘निष्ठा यात्रा’पूर्वीच Bhandup मध्ये बंडाळी !

News Desk

Chitra Wagh Exclusive | सरकार कोणाचही असो ,जिथे अत्याचार होईल त्यांना आम्ही ठोकणार !

Arati More

Nawab Malik यांच्या ‘पिक्चर’मध्ये Climax बदलणारी ही दोन पात्र काय सांगतात?

News Desk