येत्या 25 डिसेंबरला साजर्या करण्यात येणार्या नाताळ सणासाठी शहरातील दुकाने सजली आहे. नाताळसाठी लागणार्या आकर्षक वस्तूंनी शहरातील दुकाने सजली असून, वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. ख्रिश्चन बांधव नाताळचा सण दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात यादरम्यान घरांवर आणि चर्चला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येते. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर घरासमोरच्या अंगणात ख्रिस्तजन्माचा आकर्षक देखावा उभारला जातो. ख्रिसमस जवळ येऊन ठेपल्याने ख्रिस्ती बांधवांची विविध सजावटीच्या वस्तू, ख्रिसमस ट्री खरेदीची लगबग वाढली आहे. यानिमित्ताने आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी ख्रिसमसच्या बाजारपेठेचा केलेला हा खास रिपोर्ट…
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.