HW News Marathi
व्हिडीओ

स्मृती दिनानिमित्त संगीतकार वसंत देसाई यांना “स्वरांजली” वाहण्यात आली

संगीतकार वसंत देसाई यांच्या ४३ व्या स्मृतीदीनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क येथे स्वरांजली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. शनिवारी सकाळी शिवाजी पार्क मध्ये आयोजित केलेल्या या कर्यक्रमात वसंत देसाईंचे शिष्य संगितकार सोमनाथ परब यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून वसंत देसाईंना स्वरांजली वाहीली. या कार्यक्रमात विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक रहीवासी सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी सोमनाथ परब यांच्याशी केलेली बातचीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना अपडेट : महाराष्ट्रातून धावणार मजुरांसाठी विशेष रेल्वे

swarit

‘राज्यात दिवाळीनंतर BJP चं सरकार येणार’ Sujay Vikhe यांच्या दाव्याने खळबळ,भाजपचं ‘Operation Lotus ?’

News Desk

काय आहे बांठिया अहवाल, OBC राजकीय आरक्षणाचं श्रेय कुणाला Devendra Fadnavis MVA

Manasi Devkar