HW News Marathi
व्हिडीओ

Amit Shah । आम्ही सर्व प्रश्नांची उत्तर देऊ…!

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात आलं. गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावर राज्यसभेत निवेदन दिलं. धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना या विधेयकामुळे न्याय मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. विरोधकांनी सभागृहात चर्चेसाठी बसून राहावं, सभात्याग करू नये, असंही ते यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांचा पुन्हा महाविकासआघाडीला धक्का!; विधानसभेच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार कि नाही?

News Desk

सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्राचा हेतू काय? दबावतंत्र कि संवाद?

News Desk

Rahul Gandhi यांची अध्यक्षपदी वर्णी लागली तर पक्षाला फटका बसणार?

Seema Adhe