HW News Marathi
व्हिडीओ

Amit Shah Resignation | दिशा कायदा महाराष्ट्रात येणार का ?

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस होता. या अधिवेशनात गृहमंत्री अमनिल देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. नुकताच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत आंध्रप्रदेशचा दौरा केला होता. तिथे सुरु केलेल्या दिशा कायद्याबद्दल माहिती घेण्यासाठी हा दौरा होता. आणि कायद्याबद्दल जाणून घेतल्यानंतर महाराष्ट्रातही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी हा कायदा अमलात आणू असेही त्यांनी यावेळी सांगितले…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमची अजितदादांशी ७२ तासांची मैत्री, आजही कायम ! मुनगंटीवारांनी अजित पवारांना डिवचलं

News Desk

सचिन वाझेंना क्राईम ब्रॅंचमधून हटवलं! शरद पवारांची नाराजी भोवली? सरकार बॅकफूटवर…

News Desk

यंदाच्या दिवाळीत साड्यांच्या कंदिलांचा ट्रेंड

swarit