HW News Marathi
व्हिडीओ

आमची अजितदादांशी ७२ तासांची मैत्री, आजही कायम ! मुनगंटीवारांनी अजित पवारांना डिवचलं

राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून आज (३ मार्च) या अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर, विविध मुद्द्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपत आहे. कधी बोचरी टीका आणि सवाल तर कधी मिश्किल टोले. सुधीर मुनगंटीवार आणि अजित पवारांमध्येही आज अशीच मिश्किल टोलेबाजी रंगली आहे. पाहूया…

#AjitPawar #SudhirMungantiwar #UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #Maharashtra #MVA #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण – Dilip Walse Patil | Raj Thackeray

News Desk

Eknath Khadse | उमेदवारीसाठी खडसेंच्या गुडघ्याला बाशिंग, यादीत नाव नसताना भरला उमेदवारी अर्ज !

Arati More

Rahul Gandhi | काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी कुणीही घेतली नाही !

News Desk