HW News Marathi
व्हिडीओ

Amol Kolhe and Udaynraj Bhosle | अमोल कोल्हेंनी खा.उदयनराजेंसाठी सोडली शिवसेना !

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ का स्वीकारले याचे कारण अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अखेर उघड केले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी छत्रपतींच्या गादीची कधीच गद्दारी करणार नाही, ही भावना मनात धरून शिवसेना सोडल्याचे सांगत यावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. #AmolKolhe #Shivsena #NCP #UdaynrajeBhosle

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश, विजयदादांच काय

Arati More

टायगर अभी जिंदा है ! जयंत पाटलांची डरकाळी, तर अजित पवारांबाबत शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

Jitendra Awhad यांच्या समर्थनार्थ ठाण्यात बॅनरबाजी…

Chetan Kirdat