HW News Marathi
व्हिडीओ

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश, विजयदादांच काय

राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थि तीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल अकलुजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या पाठिंब्याने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. गरवारे क्लबमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटलांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. #NCP #BJP #RanjitsinhMohite-Patil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कापसाला ₹१०-१२ हजार भाव द्या”: कापसाचे भाव पडल्यानं विदर्भातला कापूस शेतकरी हवालदिल

News Desk

Buldhana | बुलढाण्यात “जमिन फाटली “….

Arati More

Eknath Shinde Shivsena | सत्तास्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना ..

swarit