HW News Marathi
व्हिडीओ

Amol Mitkari Exclusive | नरेंद्र मोदींची तुलना गाढवासोबत केली तरी शोभणार नाही !

आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्यात निर्माण झालेला वाद अद्याप मिटण्याची शक्यता दिसत नाही.दरम्यान ‘या’ पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर, आमचे प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्याशी बातचीत केली. यावेळी “नरेंद्र मोदींची तुलना गाढवासोबत केली तरी शोभणार नाही”, अशी बोचरी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा !

Gauri Tilekar

शरद पवार,उद्धव ठाकरेंची मराठी माणसाला साद,निवडणुकांची तयारी?

News Desk

Jayant Patil यांच्या कवितेला Devendra Fadnavis यांचं जशासं तसं उत्तर

News Desk