HW News Marathi
व्हिडीओ

पुन्हा का ट्रोल झाल्या अमृता फडणवीस ?

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सुरुवातीपासूनच कायम चर्चेत राहिल्या आहेत. तसेच अगदी त्यांचं नवं गाणं असो किंवा राजकीय टिपण्णी त्या नेहमीच मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्याचं पाहायला मिळालं नाही. चांगल्या-वाईट अशा दोन्ही कारणांसाठी अमृता या टीकेच्या धनी झाल्या. मात्र, अमृता इतक्या मोठया प्रमाणात ट्रोल होण्याचं नेमकं कारण काय ? याबाबत आज आपण जाणून घेऊया
#AmrutaFadnavis #DevendraFadnavis #BJP #Shivsena #UddhavThackeray #TilaJaguDya #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादेत शिवसेना-मनसेत मोठा राडा! मनसेने मुख्यमंत्र्यांना दिला होता इशारा,पण…

News Desk

लपून-छपून मुलाखती नको, थेट चर्चेला या !, मेट्रो कारशेडप्रकरणी शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

News Desk

आमचे हत्यार धारधार आहेत, 2 घाव बसले तर..; Sanjay Raut यांचा भाजप आणि मनसेवर निशाणा

News Desk