HW News Marathi
व्हिडीओ

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन

Anganwadi: राज्यभरातील अंगणवाडी सेविका आज आझाद मैदान इथे दाखल झाल्या आहेत. अनेक मागण्या घेऊन या सेविका आज आझाद मैदान इथे आंदोलनासाठी बसल्या आहेत. आज सावित्री बाई फुले यांची जयंती आहे आणि अश्यातच आज हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तर या अंगणवाडी सेविकांनी आपल्या चेहऱ्यावर सावित्री बाई फुले यांचा मुखवटा घालून घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं.

#Anganwadi #AzadMaidan #Protest #EknathShinde #DevendraFadnavis #Andolan #AnganwadiSevika #PoshanTrackerApp #AnganwadiKarmachariSangh #Maharashtra #Mumbai #Workers

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलढाण्याच्या सभेत भाषण थांबवत संतापले राहुल गांधी

Chetan Kirdat

मराठा आरक्षण संदर्भात रान उठवणारा नेता म्हणजे विनायक मेटे! – Prasad Lad

News Desk

आमचं ध्येय दिल्ली, एक दिवस पंतप्रधान नक्की होणार ! महादेव जानकरांची घोषणा

News Desk