HW News Marathi
व्हिडीओ

Anil Deshmukh यांची दिवाळी तुरुंगात! जामीनाची शक्यता नाहीच

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांवर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या अज्ञातवासानंतर अनिल देशमुख सोमवारी (१ नोव्हेंबर) दुपारी स्वतः मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. दरम्यान, अटकेनंतर-वैद्यकीय तपासणीनंतर अनिल देशमुखांना न्यायालयात दाखल करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाकडून देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

#AnilDeshmukh #ED #SharadPawar #NawabMalik #MVAGovernment #MahaVikasAaghadi #UddhavThackeray #MaharashtraPolitics #NCP #Diwali #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP, VBA | एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाही !

swarit

BMC मध्ये उंदरांवरून राजकारण; BJP च्या आरोपांवर Kishori Pednekar यांच्याकडे ‘जालीम गोळ्या’ |

News Desk

“ह्यांच्या मेंदूला लकवा मारलाय”; Chandrakant Patil यांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

News Desk