HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीस विरूद्ध अनिल परब ! विधानसभेत प्रचंड राडा …

फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी केल्यानंतर शिवसेना नेते संसंदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला आहे. मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये नावं असलेल्यांना अटक करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

#DevendraFadnavis #AnilParab #AnilDeshmukh #MohanDelkar #BJP #MahaVikasAaghadi #Shivsena #AmitShah

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#DelhiPolls2020 | दिल्लीत मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Gauri Tilekar

तुम्ही विचार करताय त्याहीपेक्षा लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल!- Devendra Fadnavis

News Desk

मुख्यमंत्री शिंदेंवरील विश्वासापोटी दिव्यांगाचा लातूर-मुंबई सायकल प्रवास

News Desk