HW News Marathi
व्हिडीओ

कुटुंब नियोजन किटमध्ये ‘रबरी लिंग’; आशा सेविका सरकारवर नाराज, नेमकं प्रकरण काय?

राज्य सरकारकडून सध्या लोकसंख्या नियंत्रणाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय हाती घेण्यात आलाय. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या विभागाकडून कुटुंब नियोजन उपक्रमही राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक उपक्रम म्हणजे कुटुंब नियोजन कीटचं वाटप. पण ही योजना आता काहीशी चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. याचं कारण म्हणजे या कीटमध्ये एक रबरी लिंग अर्थात सेक्स टॉय देण्यात आलं आहे. त्यावरून खरंतर अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया

#FamilyPlanning #FamilyPlanningKit #HealthDepartment #ASHA #ASHAWorkers #RubberModels #ThackerayGovernment #UddhavThackeray #RajeshTope #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis BJP | जी द्राक्ष मिळत नाही ती आंबट असतात !

Gauri Tilekar

Raj Thackeray यांचा फोकस फडणवीसांच्या विदर्भावरच का?

Manasi Devkar

भांडुपच्या टाटानगरमधुन कोल्ह्याला केले जेरबंद

Atul Chavan